India Languages, asked by reshmachavan819, 3 months ago

अ) पत्रलेखन :

पुढील निवेदन वाचून त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.​

Attachments:

Answers

Answered by XxStylishGirlxX
21

दि. 17 जानेवारी ,2022

प्रति,

मा.व्यवस्थापक,

सरस्वती बुक कंपनी,

पुणे - ४१००३८

विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.

माननीय महोदय,

सप्रेम नमस्कार.

मी, अ.ब.क वाचाल तर वाचाल ! विद्यार्थी ग्रंथालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधीच्या नात्याने हे पत्र लिहीत आहे. आम्हाला दरवर्षी प्रमाणे यावर्षी आमच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तकं हवी आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे . पुस्तकं मिळताच आम्ही सगळी रक्कम जमा करू .

पुस्तक लेखक

रणांगण विश्राम बडेकर

फकिरा अण्णाभाऊ साठे

पानिपत विश्वास पाटील

आम्ही आपल्याकडून शालेय साहित्याची नियमित खरेदी करतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे योग्य ती सवलत द्यालच. कृपया बिलही सोबत पाठवावे, ही विनंती.

आपला विश्वासू

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी

Please make me as a brainliest ✨

Similar questions