(अ) रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला', तुमचे मत लिहा.
Answers
Answered by
172
Answer:
हो माझ्या मते रेल्वे चा शोध हा देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाराच ठरला. आजच्या काळात भारतात रेल्वे ची कित्येक प्रकार आहेत, मोड आहेत, की रेल्वेची स्वतंत्र आर्थिक बजेट असतं ! शिवाय रेल्वे आल्याने राज्य- परराज्य , देश - विदेश , आणि अश्याच अनेक बंधनांनी व्यापार करण्यात येतो आणि याने आर्थिक स्थिती मध्ये खूप बदल होतात आणि भारत हे आशिया खंडातील आर्थिक दृष्टीने प्रगत असल्यामुळे नफा कमावणे देखील सोपे होते , याचं एक कारण म्हणजे रेल्वे. तर याने असं सिद्ध होतं की देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारं एक प्रमुख कारण रेल्वे देखील होते आहे आणि असेल!
Hope it helps..
Answered by
48
Answer:
Hope it helps you.........
Attachments:
Similar questions