अ. रताळी व वनस्पती कोणत्या प्रकारे प्रजनन करते ?
Answers
Answered by
0
Answer:
वनस्पति–प्रजनन : आधुनिक वनस्पति-प्रजननात मनुष्याला जास्त फायदेशीर असणाऱ्या वनस्पतींची निर्मिती करण्यासाठी आनुवंशिक तत्त्वांचा उपयोग करण्यात येतो. आर्थिक दृष्ट्या किंवा सौंदर्य दृष्ट्या इच्छित गुण असलेल्या झाडांची निवड करण्यात येते. निवडलेल्या झाडांचे लैंगिक प्रजोत्पादन (कृत्रिम संकर) करण्यात येते. फलन झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रजेतूनही इच्छित गुण असणाऱ्या व्यक्तिगत झाडांची निवड करण्यात येते. अशा क्रियेची पिढ्यान्पिढ्या पुनरावृत्ती झाल्यानंतर इच्छित प्रकार निर्माण होऊ शकतो. याची आनुवंशिक रचना पूर्वजांपेक्षा आता वेगळी झालेली असते.
Similar questions