अ) सूचनेनुसार योग्य पर्याय निवडा.
1) प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच असे प्रसंग येत असतात. (वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.)
अ) आयुष्यात
ब) प्रसंग
क) नेहमीच
2) मला एक अपरिचित व्यक्ती भेटली. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
अ) विशेषण
ब) क्रियाविशेषण अव्यय
क) सर्वनाम
3) लहान मुलांच्या पोषणाची काळजी घेतली जाते. (वाक्यातील क्रियापद ओळखा)
अ) काळजी
ब) जाते
क) यापैकी नाही
Answers
Answered by
0
Answer:
१) क) नेहमीच
२) ब)
३) अ)
Hope it helps
pls mark me as Brainiliest
Answered by
0
Answer:
1)c
2)b
3)a
Hope it is helpful
Similar questions