Geography, asked by deveshrmahajan1, 3 months ago

१) A : सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते.
R : सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ २ बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.​

Answers

Answered by ankitap0906
4

Answer:

इ - हे अचूक विधान आहे

please mark me Brainlist

Similar questions
English, 1 month ago