Geography, asked by girishrakshit104, 1 month ago

'अ'स्तंभ
१) भारतातील पर्वतीय
प्रदेश
२) ब्राझीलमधील
अन्न्यधान्य पीक
३) उष्ण कटिबंधीय वने
४) गवताळ प्रदेश
'ब' स्तंभ
अ) रुंदपर्णी सदाहरित
वृक्ष
ब) पंपास प्रमाणे
गवताळ
क) हिमालय
ड) मका​

Answers

Answered by borhaderamchandra
9

Answer:

१) भारतातील पर्वतीय प्रदेश - हिमालय

२) ब्राझीलमधील अन्न्यधान्य पीक -मका

३) उष्ण कटिबंधीय वने-रुंदपर्णी सदाहरित वृक्ष

४) गवताळ प्रदेश-पंपास प्रमाणे गवताळ

Similar questions