India Languages, asked by nidaq981, 14 hours ago

a संतोष/संगीता राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी - कुलाती एम पी एस स्कुल , बुलानादी या नात्याने महिला मंड किं व्यवस्थापकाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मास्कव सॅनिटायझर ची मागणी करणारे पत्र लिहा किं​

Answers

Answered by ujwalakshirsagar10
0

Answer:

g viburnum breakdown frozen

Answered by studay07
0

Answer:

संगीता राठोड,

विद्यार्थी प्रतिनिधी -

कुलाती एम पी एस स्कुल ,

बुलानादी

विषय - शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मास्कव सॅनिटायझर ची मागणी करण्याबाबत.

प्रति,

माननीय व्यवस्थापक .

मोहदय,

मी वर्ग प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. सध्याची पिस्थिती पाहता आम्हाला मास्क व सॅनिटायझर ची गरज आहे. आम्ही आमच्या कडून कोरोना ला प्रतिकार करण्याचे प्रयत्न करत आहोत.

आम्हाला सध्याला १०० मास्क आणि १०० सॅनिटायझर ची गरज आहे. आपण आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावे. आपली होणारी रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात जमा करू. आपण नक्की मदत कराल हि अपेक्षा

आपली विशवासू.,

संगीता

Similar questions