India Languages, asked by manishasalunke010, 4 months ago

(अ) स्थलातर म्हणजे काय?
(इ) हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा
(आ) पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा.
(ई) जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर
आपण कशासाठी करतो?.​

Answers

Answered by shraddhashinde2808
3

Answer:

अ)वास्तव्याचे एक ठिकाण सोडून मानव व्यक्ती किंवा गट दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालीस ‘मानवाचे स्थलांतर’(ह्यूमन माइग्रेशन) म्हणतात. व्यवसायाच्या निमित्ताने गावोगाव हिंडणे, विद्यामार्जनासाठी परदेशात काही काळ राहणे, उपनगरातून शहराच्या मुख्य भागात रोज नोकरी–व्यवसायासाठी जाणे या हालचालींना स्थलांतर म्हणता येणार नाही. ‘दीर्घकाळ वास्तव्य’ठरविण्यासाठी किमान एक वर्षाची मर्यादा बहुतेक सर्व देशांमध्ये मानली जाते.

इ)1)धुलीकण

निरनिराळया आकारमानाचे धुलीकण हवेत मिसळून तरंगतात किंवा कालांतराने खाली बसतात. प्रचंड होणार्‍या वादळामुळे जमिनीवरील लहान लहान धुलीकण हे हवेत मिसळतात तसेच ते हवेत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेली जातात. या धुली कणांचा डोळयांना तसेच श्वासनलिकेस त्रास होतो.

2)वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणार्‍या प्रदूषणात कार्बनमोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल यामुळे दोन तृत्यांश सल्फर डायऑक्साइड तयार होतो. पेट्रोरसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते.

आ)पक्षी उंच उडणारे दोन पाय वर चालणारे पीसी असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय सजीव आहेत पक्षांची उत्पत्ती प्राचीनकालीन डायनासॉर पासून झाल्याचे मानण्यात येते पक्ष्यांच्या शरीराचे तापमान वाढते 44 डिलीट करते साधारणपणे सत्तर पाहण्यापेक्षा थोडे जास्त होते त्यांची पैसेही उत्तम उद्याचा रोजचे काम करतात त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे तापमान तुम्ही झोपा जातात त्याचप्रमाणे जगात पक्षांच्या साधारणपणे एकूण 8600 जाती आहेत उपदाते स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा तीस हजाराच्या वर जाळी पक्षांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते या फुलातील मकरंद फळे लहान रोपे छोटे प्राणी साप विविध प्रकारचे किडे पक्षी खातात आणि शिकारी पक्षी किडे हे बहुतांशी पक्षांच्या आवडत यांना आहे.

Answered by sakshipatil2308
0

Answer:

जमीनीवरक् जमिनीवर उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो

Similar questions