Geography, asked by sanikadumbre970, 9 months ago

(अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना
कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?​

Answers

Answered by shreya12373
13

Answer:

खुशवंत सिंह यांचा ‘ट्रेन टू पाकिस्तान’ हा चित्रपट अवश्य बघा. तसेच कुठे मिळाली तर तमस नावाची एक मालिका पूर्वी दूरदर्शनवर होऊन गेली. शक्य झाले तर ती सुद्धा बघा.

माझ्या मते भारताच्या समोर तीन मोठ्या समस्या होत्या …

१९४७ साली राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच भारताचे विभाजन झाले आणि प्रचंड जातीय दंगे झाले तेव्हा ते हिंसक जातीय दंगे आवरणे आणि दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित करणे ही पहिली समस्या होती. दोन्ही देशातून होणारे स्थलांतर हे शांततापूर्वक कसे व्हावे ही पहिली समस्या होती.

१९४८ साली पाकिस्तान विरुद्ध युद्ध झाले. [भारताची सरहद्द हि तलवारीच्या टोकाने आखून निश्चित करा असे वीर सावरकरांनी नेहरूंना लिहून कळवले होते परंतू कॉंग्रेसच्या राज्यात हिंदुत्ववादी सावरकरांना कोण किंमत देणार?] मोहनदास गांधी यांच्या आदर्शवादी प्रभावातून नेहरू तेव्हा पूर्णपणे बाहेर आले नव्हते. भारतास लष्कराची गरजच नाही असे त्यांचे सुरवातीस मत होते. मात्र १९४८ मुळे त्यांचे डोळे अर्धे उघडले असावेत कारण या नंतर लष्कराचे सबलीकरण हा मुद्दा पुढे आला.

खाजगी गुंतवणुकीची कमतरता ही मोठी समस्या होती. त्याकाळचे सर्वात मोठे २० उद्योगपती जाणून घेतल्यास माझा मुद्दा कदाचित पटू शकेल. भारतातील सर्वात मोठे उद्योगपती होते टाटा. परंतू तत्कालीन कायदे आजच्यासारखे शिथिल नव्हते. मूलभूत गोष्टींचे उत्पादन, दळणवळण, धरणे बांधकाम, विद्युत निर्मिती, रस्ते बांधणी, शिक्षण व्यवस्था सुधारणे, खाजगी उद्योगास मदत करण्यासाठी वित्तसंस्था उभारून त्यांचे सबलीकरण करणे ………… वगैरे.

Explanation:

HOPE IT WILL HELP YOU DEAR FRIEND.......

PLZ FOLLOW ME......

AND PLZ MARK MY ANSWER IF YOU WISH.......

Answered by artishinde890
3

त्यांना त्या वेळी मोबाईल ची गरज होती

Similar questions