Hindi, asked by jha46636, 7 months ago

३. (अ) समानार्थी शब्द लिहा : (Give the synonyms :)
(१) अवघड
(२) उशीर

(३) शेत
(४) रस्ता​

Answers

Answered by payalkarche13
15

Answer:

अवघड : कठीण

उशीर: विलंब

शेत: शिवार, वावर

रस्ता: मार्ग

Answered by rajraaz85
1

Answer:

समानार्थी शब्द म्हणजे शब्दांचा असा समूह ज्या शब्दांचा अर्थ एकसारखाच दिलेला असतो.

अवघड - कठीण,

उशीर - विलंब,

शेत-शिवार,

रस्ता - मार्ग

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

सण-उत्सव,

अरण्य - वन,

अडचण - समस्या,

कुटुंब - परिवार,

अभिमान - गर्व,

गंमत - मज्जा,

खेडे - गाव,

अग्नि - आग,

अपघात - दुर्घटना

अपराध - गुन्हा,

आश्चर्य - नवल,

आठवडा - सप्ताह,

अंबर - वस्त्र,

आयुष्य - जीवन,

चिमुरडी - लहान,

जमीन - भूमी

इच्छा-आकांक्षा,

ईश्वर - देव

Similar questions