(अ) शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं
(आ) अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
Answers
Answer:
(अ) उत्तर- केवळ शिक्षण नव्हे तर शिक्षणाबरोबरबालकल्याण, मुकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंबकल्याण, आरोग्य आदी विषयांवरही अनुताई यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळी अनेक प्रयोग, असे त्यांच्या कामाचे स्वरूप राहिल आहे. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीच सातत्याने आकर्षण राहिल.
(आ) उत्तर- त्यामागे तेथे असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. रूढी, परंपरा व अज्ञानामुळे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासुन जातात. त्यांना नवीन गोष्टीची भिती. नवीन सुधारणांमुळे आपले नुकसान होईल असे त्यांना वाटते म्हणून च अनुताईंनी हाती घेतलेल्या कामाला प्राथमिक अवस्थेतील स्थितिशील समाजाने विरोध केला.
hope you like it..
plzz.. follow me..
plzz.. mark as brainleast..