Geography, asked by shravani94, 1 year ago

६० अंश रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील ,तर ३० अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा

Answers

Answered by muktar6433gmailcom
17

Ex- इराणमधील बगदाद हे शहर साधारणपणे ६० अंश पूर्व रेखावृत्तावर आहे.

--मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तवर स्थानिक वेळ ४ मिनिटांनी वाढते.

ग्रिनीच व बगदाद या ठिकाणातील रेखावृत्तातील फरक -

६०×४=

२४०÷६०=

४ तास

Similar questions