Science, asked by am3602487, 2 months ago

(अ) शास्त्रीय कारणे लिहा

(i) भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलांचे पुंजके आढळतात.​

Answers

Answered by sandipbari
5

Answer:

त्या ठिकाणी हवामान हे पूरक असते. त्या मुळे तिथे झाडांची वाढ मोठ्याप्रमाणात होते .पाण्याची पातळी ही जास्त असल्या मुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

Similar questions