Geography, asked by mukesh5120, 1 year ago

(अ) शब्दशक्ती ओळखा.
अ.क्र.
वाक्य
शब्दशक्ती
मी निबंध लिहिला.
त्याच्या मनात काहूर माजले.
ताजमहाल सुंदर आहे.
फारच शहाणी आहेस तू!
हा किल्ला बुलंद आहे.
Lamiमावतीनमा शब्द व वाक्य लिहा.​

Answers

Answered by sainaik1508
55

Answer:

१.मी निबंध लिहिला.

शब्दशक्ती : अभिधा

शब्द : निबंध

२.त्याच्या मनात काहुर माजले

शब्दशक्ती : लक्षणा

शब्द : माजले

३.ताजमहाल सुंदर आहे.

शब्दशक्ती : अभिधा

शब्द : ताजमहाल

४. फारच शहाणी आहेस तू !

शब्दशक्ती : व्यंजना

शब्द : शहाणी

५.हा किल्ला बुलंद आहे.

शब्दशक्ती : अभिधा

शब्द : किल्ला

Answered by KailashHarjo
16

The answer to the given question is as follows:

1. मी निबंध लिहिला.

शब्दशक्ती: अभिधा

शब्द: निबंध

2. त्याच्या मनात काहुर माजले

शब्दशक्ती: लक्षणा

शब्द: माजले

3.ताजमहाल सुंदर आहे.

शब्दशक्ती: अभिधा

शब्द: ताजमहाल

4. फारच शहाणी आहेस तू!

शब्दशक्ती: व्यंजना

शब्द: शहाणी

5. हा किल्ला बुलंद आहे.

शब्दशक्ती: अभिधा  

शब्द: किल्ला

Similar questions