अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे घा. व चिन्हांची सूची द्या. (कोणतेही चार)
१) पश्चिम हिमालय
२) एकशिंगी गेंडा
३) नर्मदा नदी
४) दाट लोकसंख्येचे राज्य
५) दिल्ली विमानतळ
६) वाळवंटी प्रदेश
आ) खाली दिलेल्या नकाशाचे वाचन करुन. त्याखाली दिलेल्या प्रश
(कोणतेही चार)
Answers
Answered by
6
Answer:
1)पश्चिम हिमालय : जम्मू काश्मीरचा पूर्व भाग
4)दाट लोकसंख्येचे राज्य : केरळ,तामिळनाडू,बिहार,उत्तरप्रदेश इत्यादी.
6)वाळवंटी प्रदेश : राजस्थानचा पश्चिम भाग.
5)दिल्ली विमानतळ :दिल्ली.
Similar questions