अ) तुमचा मित्र / मैत्रिण ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हापातळीवर प्रथम आला / आली आहे. मित्र मैत्रिण या नात्याने मित्राचा/ मैत्रिणीचा गौरव करणारे पत्र लिहा. प्राणीसंग्रहालय राष्ट्रीय उदयान , बोरिवली आदर्श विद्यालय, पुणे
Answers
Answered by
6
Answer:
प्रिय गणेश
आभिनंदन
नमस्कार मित्रा प्राणिसंग्रहालय राष्ट्रीय उद्यान ,बोरिवली आदर्श विद्यालय येथे झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत
तू खूप छान कामगिरी केलीस त्याबद्दल मी दिवसभर जरी तुझ कौतुक केलं तरी ते कमीच पडेल इतकी मोठी कामगिरी तू केलीस मला अभिमान वाटतो की मी तुझा मित्र आहे
तुझा मित्र विश्वनाथ
पत्ता :पुणे कोथरूड
Similar questions