India Languages, asked by RishiKherde3073, 9 months ago

अंतराल संशोधन के फायदे मराठी में

Answers

Answered by chinu543868
1

Answer:

अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, वैश्विक किरण, अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी, आणि जगात सर्वांत खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच, पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.

Similar questions