०. अंतराळात ग्रह कसे फिरतात? तिथे हवा का नसते?तर:
Answers
Answered by
9
Answer:
अंतराळात ग्रह आणि तारे एका वैशिठ्यपुर्ण अशा कक्षेत गुरुत्वाकर्षण बलामुळे फिरतात
तेथे हवा नसते तेथे निर्वात पोकळी असते
Answered by
7
अंतराळात ग्रह कसे फिरतात?
- अंतराळात ग्रह हे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालत असतात.
- सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा ग्रहांचा मार्ग हा लंबगोलाकार असतो.
- सूर्याचे गुरुत्वाकर्षण या ग्रहांना सूर्याच्या केंद्राकडे खेचत असते.
- प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा काळ हा वेगवेगळा असतो. पृथ्वीसाठी तो १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांचा (खरे तर ३६५ दिवस आणि ६ तास) आहे.
तिथे हवा का नसते?
- अंतराळ हि एक निर्वात पोकळी सारखे आहे म्हणजे तेथे पृथ्वीसारखी हवा नसते.
- आपल्या पृथ्वीवर हवा असण्याचे कारण म्हणजे एक तर पृथ्वीचे विशिष्ट असणारे असे वातावरण आणि दुसरे म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बळ.
- पृथ्वीचे वातावरण हे सजीवांना पूरक असे आहे. त्यामध्ये हवेची निर्मिती आणि वहन होत असते.
- पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बळ हे हवा पृथ्वीच्या वातावरणात धरून ठेवण्यास मदत करते.
- असे गुरुत्वाकर्षण हे अंतराळात नसते त्यामुळे तेथे हवेचे अस्तित्व नसते. ती एक निर्वात पोकळी असते.
#SPJ2
Similar questions