Political Science, asked by ishwar4580, 11 months ago

अंतरराष्ट्रिय जनता पार्टी या नवीन राजकीय पक्षाची स्थापन आँक्टोबर 2018 मध्ये कोणी केली​

Answers

Answered by fistshelter
10

Answer:आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली. 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' असे तोगडिया यांच्या पक्षाचे नाव आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर ते नाराज होते. त्यामुळे स्वतः चा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या पक्षाचे सरकार आल्यास तीन महिन्यात राम मंदिर उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Explanation:

Answered by Fatimakincsem
0

प्रवीण तोगडिया यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' हा नवीन पक्ष स्थापन केला.

Explanation:

  • प्रवीण तोगडिया यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' हा नवीन पक्ष स्थापन केला.
  • प्रवीण तोगडिया यांनी विहिप पक्ष सोडल्यानंतर जनता पार्टीची स्थापना केली आणि जनता पक्षाचे नेते झाले.
  • त्यांचा जन्म १२ डिसेंबर, १ 195 66 रोजी झाला. त्यांनी पदवी संपादन केल्यानंतर पदव्युत्तर पदवी संपादन केली.
  • तो पेशाने सर्जन होता आणि त्याने जवळजवळ चौदा वर्षे हा व्यवसाय चालविला.
Similar questions