Geography, asked by guttevijay1999, 1 month ago

(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (१) जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. (i) भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार (ii) गॅटची निर्मिती (iii) ट्रान्स-नॅशनल कंपनीचा उदय (iv) बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित : (अ) फक्त i, i आणि iii बरोबर आहेत. (ब) फक्त i, ii आणि iv बरोबर आहेत. (क) फक्त i, iii आणि iv बरोबर आहेत. (ड) सर्व बरोबर आहेत.​

Answers

Answered by archanaghagardare
0

Answer:

क) फक्त i ,iii , आणि iv बरोबर आहे

Similar questions