(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडन
विधाने पूर्ण करा.
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ..
| यास म्हणता येईल.
व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके (ड) कार्ल माक्र्स
आर्कऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ..
-
याने लिहिला.
(अ) कार्ल माक्र्स
(क) लुसिआँ फेबर
) मायकेल फुको
(ड) व्हॉल्टेअर
Answers
Answer:
अ) व्हाॅल्टेअर
माईकल फुको
Answer:
१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
अ) व्हॉल्टेअर
२) 'आर्केअॉलॉजी अॉफ नॉलेज' हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
ब) मायकेल फुको
Explanation:
१) आधुनिक इतिहासलेखनाचा जनक 'व्हॉल्टेअर' यास म्हणतात.
१. व्हॉल्टेअरच्या मते सत्य व घटनांचा क्रम योग्य असायला हवा.
२. त्या त्या काळातील सामाजिक परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या बाबींचाही इतिहासलेखनात विचार व्हायला हवा.
३. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा.
४. यामुळे, व्हॉल्टेअरच्या या मतांमुळे, त्याला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक म्हणतात.
२) 'आर्केअॉलॉजी अॉफ नॉलेज' हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
१. मायकेल फुको हा एक फ्रेंच तत्त्वज्ञ होता.
२. इतिहासाची काळानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मायकेल फुकोने मांडले.
३. मायकेल फुको याने 'ज्ञानाचे पुरातत्त्व' या पद्धतीचा इतिहासलेखनात अवलंब केला.
४. मनोविकृती, वैद्यकशास्त्र व तुरुंगव्यवस्था अशा विषयांचा त्याने विचार केला.
५. या सर्व बाबी त्याने आपल्या 'आर्केअॉलॉजी अॉफ नॉलेज' म्हणजेच ज्ञानाचे पुरातत्त्व या ग्रंथात समाविष्ट केल्या.