अ) ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे ?
Answers
Answered by
0
Answer:
धरणाची माहिती
महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे.
Step-by-step explanation:
Hope it helps you
Please mark me as Brainliest
Thank you
Similar questions