Hindi, asked by anubhagat928, 10 months ago

अ) देवाचे अस्तित्व माननारी व्यक्ती -
साल
ब) केलेले उपकार न माननारा -​

Answers

Answered by rajraaz85
14

Answer:

अ.देवाचे अस्तित्व मानणारी व्यक्ती- आस्तिक.

आ. केलेले उपकार न मानणारा- कृतघ्न.

Explanation:

शब्द समूहाबद्दल एक शब्द-

मराठी भाषेतील शब्दसंपत्ती मधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दसमूहा वरून एक शब्द होय.

एखाद्या शब्दसमुहाचा जो अर्थ असतो तोच अर्थ जर एखाद्या शब्दाच्या माध्यमातून येत असेल तर त्या शब्दसमूह ऐवजी आपण तो शब्द वापरू शकतो. यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ-

१. परोपकार करणारा -परोपकारी

२.मेहनत करणारा- मेहनती

3. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट- अनपेक्षित

४. कामाचा अनुभव नसलेला अननुभवी

Answered by hsgduenbg
5

Answer:

  1. English word is aastik मराठी में आस्तिक
Similar questions