History, asked by sunilpatil79, 1 year ago

अंदमान-निकोबार बेटावरील 'नील' बेटाचे नामकरण काय करण्यात आले?
1) सुभाषचंद्र बोस बेट2) शहीद बेट
3) स्वराज बेट​

Answers

Answered by nisha4497
27

Answer:

1 answer is right please check

Answered by halamadrid
7

Answer:

डिसेंबर २०१८,मध्ये नील बेटाचे नाव सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली म्हणून 'शहीद बेट' असे ठेवले गेले. नील बेट अंदमान बेटाच्या दक्षिणेपासून ३७ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे, सुंदर बेट आहे.

या बेटाच्या हवामान परिस्थितींमुळे त्याची जमीन फळ आणि भाज्यांच्या लागवडीसाठी उत्तम आहे. भव्य जैवविविधता,प्रवाळ भिंती,पांढरे समुद्रकिनारे आणि शांत,निसर्गमय वातावरणामुळे नील बेट एक योग्य पर्यटन स्थळ आहे.

Explanation:

Similar questions