अंध विरुद्धार्थी शब्द लिहा in marathi
Answers
Answered by
32
Answer:
विरुद्धार्थी शब्द आहे डोळस
Explanation:
hope it helps you.
make me as brainlister
Answered by
16
अंध ह्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे
"डोळस"
उदा: अंध व्यक्ती म्हणजे ज्यांना डोळे नसतात, अथवा त्याच्या डोळ्यांचा अपघात झाला असतो.
डोळस व्यक्ती म्हणजे नीट, सामान्य माणूस
अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येतात व या प्रश्नाचे नीट उत्तर देणे अपेक्षित असते. कधी कधी हे प्रश्न सोपे असतात तर कधी कठीण प्रश्न देखील आपल्याला येऊ शकतात. विरुद्धार्थी म्हणजे इंग्रजीमध्ये अपोजिट असे म्हटले जाते. आणि नेहमी अपोजिट विचार करूनच या प्रश्नाचे उत्तर द्यावे. या प्रश्नांचा विरुद्धार्थी अर्थ लिहून वाक्यात वापर करायचा असतो.
Similar questions
Accountancy,
5 months ago
Accountancy,
5 months ago
Business Studies,
5 months ago
Math,
11 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago