अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर काय परिणाम होता
Answers
Answered by
3
Answer:
अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर काय परिणाम होता
Answered by
7
Answer:
- अंधश्रद्धा या अज्ञानाचा, अगतिकतेचा भाग असतात, सृष्टीतील घडामोडींचे नियम ज्ञात झालेले नसतात, समाजव्यवस्था जन्मसिद्ध विषमतेवर आधारलेली असते आणि ही परिस्थिती दूर करण्यासाठी विज्ञानाचा व अद्ययावत कालोचित मूल्यभावांचा आधार घेतला जात नाही, तेव्हा अंधश्रद्धा निर्माण होतात आणि बळावतात. अंधश्रद्धा माणसाला दुबळा आणि अगतिक बनवतात. त्याची चिकित्सक बुद्धी आणि विवेकशक्ती नष्ट करतात. हळूहळू माणूस मानसिक गुलामगिरीत अडकत जातो. अन्य प्राण्यांपेक्षा माणूस शारीरिकदृष्ठ्या दुबळा आहे.
Similar questions
Science,
24 days ago
Math,
24 days ago
English,
24 days ago
Environmental Sciences,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Accountancy,
9 months ago
Math,
9 months ago