Hindi, asked by amoldesai77, 10 months ago

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर दोन मित्रांमध्ये संवाद:::::plz.give the and.very important plz answer in detail:::do not spam....​

Answers

Answered by 238radha
0

Explanation:

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधनाच्या मार्गाने कार्य करणारी एक संघटना आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साहाय्याने सातारा येथे इ.स. १९८९ मध्ये या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ते पुढील २० वर्षे संस्थेचे कार्याध्यक्ष होते. ती जबाबदारी आता अविनाश पाटील यांनी स्वीकारली आहे.

नाशिक येथे दि. ४ ते ६ जून २०१० या कालावधीत झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ३ वर्षांसाठी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून, राज्य कार्यवाह म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा अंनिसचे मिलिंद देशमुख, तसेच, डॉ. राजेंद्र कांकरिया यांची राज्य प्रशिक्षण सचिव आणि अरविंद पाखले यांची संकेतस्थळ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली. संजय बारी हे राज्य प्रकाशन वितरण प्रमुख व क्रांति पोतदार या राष्ट्रीय अनुसंधान प्रमुख म्हणून काम पाहत आहेत

Similar questions