अंधव्यक्तिंसाठी उपयुक्तलिपी कोणती?
Answers
Answered by
1
Answer:
ब्रेल लिपि: अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी. ... नीलकंठराव छत्रपती यांनी देवनागरी लिपीवर आधारित ब्रेल पद्धत तयार करण्याचे कार्य केले. या लिपीत सहा उठावटिंबांचा एक सट (सेट) वापरला जातो. त्यात तीन बिंदू असलेल्या उभ्या दोन रांगांमध्ये सहा बिंदूंची रचना केली जाते.
Explanation:
Attachments:
Similar questions