Science, asked by vikaslondhe1358, 21 days ago

A
उत्तर : 2M
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन
अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर
g
चे
मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या
वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल ?
उत्तर : 5 kg व 8.17 N​

Answers

Answered by PranitNagre
1

Answer:

दादा हा प्रश्न 10 च्या गुरुत्वाकर्षण या पाठातला आहे ना!

उत्तर:- 5kg 8.17N

Explanation:

मला BRAINLIEST निवडा प्लिज

भाऊ, attachmunt मध्ये पाहा

Attachments:
Similar questions