(अ) विषुववृत्ता कडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत?
Answers
Answered by
57
पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. गल्फ स्ट्रीम याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य युरोपचे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे कॅलिफोर्निया प्रवाहामुळे विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या हवाई बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.
Answered by
3
Answer:
jjigft8vivig9u ibiv7vb9h8h8h
Similar questions