Geography, asked by sagunaachlerkar62, 8 months ago

(अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट
करा.​

Answers

Answered by SɴᴏᴡʏSᴇᴄʀᴇᴛ
31

\huge\bold{\underline{\underline{\sf{\red{ANSWER}}}}}

वितरणांच्या नकाशांचा उपयोग एखाद्या ठिकाणाचे स्थान व चलनाचे वितरण दाखवून घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी त्या घटकांची मूलभूत, भौगोलिक आणि सांख्यिकीय माहितीचा ज्ञान असणे आवश्यक असतो.

वितरणाच्या नकाशांचे मुख्य ३ प्रकार आहेत. आणि ह्या तीन प्रकारांद्वारेच घटकांचे वितरण दाखविले जाते. वितरणाच्या नकाशांचे तीन प्रकार हे आहेत:

  •  टिम्ब पद्धतीचे नकाशे
  • क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे
  • समघनी पद्धतीचे नकाशे

\boxed{\mathfrak{\purple{Give\:Thanks\:=\:Take\:Thanks}}}

Similar questions