India Languages, asked by manishkuamt123, 11 months ago

. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
(1) वाक्यप्रकार:
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो.
(2) पांढरा रंग सर्वांना आवडतो.​

Answers

Answered by hadkarn
27

Answer:

1) भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो.-विधानार्थी वाक्य.

(2) पांढरा रंग सर्वांना आवडतो.-विधानार्थी वाक्य.

Answered by nigadeomkar192
1

Answer:

(१)विधानार्थी

(२)विधानार्थी

Similar questions