(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) वाक्यप्रकार :
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो.
(2) पांढरा रंग सर्वांना आवडतो.
(2) वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) तुमच्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
(2) साहित्याचे रंग फुलले आहेत. (नकारार्थी करा.)
2
(3) वाक्प्रचार :
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) हातभार लावणे - (2) कष्टी होणे (3) हुरळून जाणे.
am) शालिक घटकांवर आधारित कती :
M
Attachments:
Answers
Answered by
9
Answer:
1. vidhanarthi
2.vidhanarthi
Q2.
1 kiti Anand jhala tumchya bhetine !
2 sahityache rang komajlele nahi
Q3
1 madat Karne
3 dang hone
Similar questions