Hindi, asked by mdhanif32, 2 months ago


अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१) समासः
खालील सामासिक शब्दांवरुन समास ओळखा.
1) मातृभूमी ____
im) दशदिशा ___​

Answers

Answered by shahajimane798
1

Answer:

1) मातृ भूमी - भूमी हीच माता - कर्मधाराय समास

2) दशदिशा - दहा दिशांच्या समूह - द्विगु समास

Explanation:

I HOPE THIS IS HELPFUL FOR YOU

Answered by rajraaz85
0

Answer:

समास-

शब्दांचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी ज्यावेळेस काही शब्द जोडून नवीन शब्द तयार केले जातात त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.

शब्दांचा अनावश्यक वापर टाळून जो शब्द तयार केला जातो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात.

१.भूमी हीच माता -कर्मधारय तत्पुरुष समास

दिलेल्या शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात.

२. दहा दिशांचा समूह- द्विगु समास

दिलेल्या शब्दातील पहिला पद हे संख्यावाचक बोध दर्शविते त्यामुळे दिलेला शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे

Similar questions