अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :-
(१) समास :-
पुढील शब्दांचा समास ओळखून लिहा :-
(अ) निलकमल
(ब) चहापाणी
सामासिक शब्द
समासाचे नाव
(अ)
(ब)
Answers
Answered by
0
Answer:
नीलकमल- विग्रह- नील असे कमल
नील या शब्दाचा समास कर्मधारय तत्पुरुष समास आहे.
दिलेल्या शब्दातील नील हा शब्द विशेषण असल्यामुळे दिलेला हा समाज कर्मधारय तत्पुरुष समास आहे.
चहापाणी- विग्रह -चहा आणि पाणी
वरील शब्दांमध्ये द्वंद्व समास आहे.
दिलेल्या शब्दातील दोन्ही पदे ही महत्वाची असल्यामुळे त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात
समास-
जेव्हा व्यक्ती बोलत असताना अनावश्यक शब्दांचा वापर टाळून कमीत कमी शब्दांचा वापर करण्यासाठी जोडाक्षरांची निर्मिती करतो, त्या प्रक्रियेलाच समास असे म्हणतात.
Answered by
0
समहार द्व्द्व् समास
Explanation:
Similar questions