India Languages, asked by angadnagrale416, 3 months ago

अ.१व्याकरण कृती
पुढील वाक्यातील नामे शोधुन लिहा.
वाक्य:-
1) बागेतल्या विहीरीचे पाणी दोनदोन तास रहाटेने ओढुन फुलझाडांना. फळझाडांना घालत
असू.​

Answers

Answered by shravanikadam1308
1

Answer:

नाम - बाग, विहीर, पाणी,फुलझाड,फळझाड.

Similar questions