अ. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?
Answers
Answered by
8
Answer:
अशी कल्पना करा, की एक फूट जाडीचे व सारख्याच आकाराचे दोन दरवाजे आहेत, एक अॅल्युमिनिअमचा व दुसरा लोखंडाचा! या दोन दरवाजांमधील कोणता दरवाजा उघडण्यास अधिक जड जाईल? अॅल्युमिनिअमचा की लोखंडाचा? या प्रश्नाचे उत्तर लोखंडाचा दरवाजा उघडायला अधिक बळ लागेल, असे असणार हे सांगायला नकोच! पण त्याचे कारण, लोखंडाच्या दरवाजाचे वजन जास्त आहे म्हणून, की त्याचे वस्तुमान अधिक आहे म्हणून? या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र अनेकांची गडबड उडते, कारण वजन आणि वस्तुमान हे दोन शब्द आपण अनेक वेळा समानार्थी वापरतो. वस्तुतः दरवाजाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे तो उघडायला जास्त बळ लागेल, असे आपले उत्तर असायला हवे.
Explanation:
mark as brainliest
Similar questions
Computer Science,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Hindi,
8 months ago
English,
8 months ago