Science, asked by shewaleraju263, 2 months ago

(अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
(१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर'
(अ) वाहन कामापुरतेच वापरले
(आ) वाहन आवश्यक कामास
(इ) वाहनाचा वेग आटोक्यात
(ई) वरील तिन्ही गोष्टींचा अ
to​

Answers

Answered by kuldeepparashar93
0

Explanation:

car is useful for any work

Answered by franktheruler
0

अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

(१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर'

( अ ) वाहन कामापुरतेच वापरले तर.

( अा) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर

(इ ) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.

( ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

(१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर' वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

विकल्प ()

  • लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर केल्यावर रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत
  • अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते .
  • लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे (1 ) मानसिक स्पर्धा करणे.
  • (2) स्वत:च्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे.

#SPJ3

Similar questions