Science, asked by mutturevula4445, 1 year ago

‘अ’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 आहे आणि ‘ब’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 8, 2 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यांची विरल HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा.

Answers

Answered by OmkarVijayGijam
12

अ या धातूचे संरुपण 2,8,1, आहे. म्हणजे हा सोडिअम धातू आहे. ब या धातूचे संरुपण 2,8,2 आहे. म्हणजे हा मॕगनेशीयम आहे.यापैकी सोडिअम हा अधिक अभिक्रियाशील आहे. यांची अभिक्रिया खालीलप्रमाणे:

Attachments:
Similar questions