World Languages, asked by udhayakumar7002, 22 hours ago

(आ-1) जाहिरात लेखन :>खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.>प्रगती संगणक, कोल्हापूर>एम.एस.सी.आय.टी. कोर्सला प्रवेश>1-110वी मराठी 4/4>प्रवेश मर्यादित>वयोगट 15 ते 25​

Answers

Answered by madhurakhair
13

Answer:

I HOPE THIS ANSWER HELPS YOU

Explanation:

नमस्कार ! नमस्कार! नमस्कार!

प्रगती संगणक घेऊन येत आहे एक नवीन ऑफर .प्रगती संगणक , कोल्हापूर येथे M.S.C.I.T कोर्ससाठी प्रवेश उपलब्ध आहे . प्रवेश मर्यादित आहे बर का पण वयोगताची अट आहे .वयोगट 15 ते 25 लागणार आहे .आजच प्रवेश घ्या.

Similar questions