French, asked by Anonymous, 18 days ago

( आ-1) जाहिरात लेखन खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. कोरोना काळात मास्कची आवश्यकता ​

Answers

Answered by harshchandolkar
4

Answer:

ताज्या

शहर

देश

ग्लोबल

आणखी

फोटो

संस्कृती

मनोरंजन

आली रे आली... आता मॅचींग मास्कची फॅशन आली; पैठणीची झालर अन् कार्टूनची चित्र !

Jul 13, 2020

By

निलेश पाटील

दररोज नवीन मास्क वापरणे हे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे अनेक जण पुन्हा वापरता येतील असे मार्क्स खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

शनिमांडळ : कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे. चैनीच्या वस्तू घेण्याची क्रेझच देखील कमी झाली आहे हे वर्ष फक्त कोरोना शी लढा देण्याचे आहे. अशी भावना आता सर्वांमध्येच रुजली आहे. सध्या सर्वत्र मास्क सेनेटायजर आणि फिजिकल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अंगीकार करूनच वावरावे लागत आहे.मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधनकारक झाले आहे त्यामुळे मार्केटमध्ये मास्क ची नवं नवीन व्हरायटी पाहायला मिळत आहे.त्यामुळे मार्क्स हा आता फॅशन स्टेटस बनत चालला आहे.काही ठिकाणी मॅचिंग मास्क शिवून मिळेल अशा पाट्या झळकत आहेत.

Similar questions