(आ-2) बातमी लेखन : 15 डिसेंबर रोजी जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभाग, अमरावतीतर्फे आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.
Answers
Answered by
23
Answer:
अमरावतीतर्फे आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धाचा वितरण सोहळा संपन्न.
दिनांक-- १५ डिसेम्बर २०१९
अमरावती (आमच्या वार्ताहराकडून )
१५ डिसेम्बरचा रोजी अमरावतीतर्फे आंतरशालेय निबंधस्पर्धाचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री संजय माइनकर आणि नगर विधायक पुलकित रानाड़े यांच्या उपस्थितित सोहळा संपन्न झाला ।
कार्यक्रमास
मान्यवर अधिकारी, जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभागचे पदाधिकारी विशेष उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्रातील विभिन्न भागातील विद्यार्थांची मंडळी पण उपस्थित होती . पाहुण्यांच्या हस्ते यशस्वीविद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे बक्षिसे देण्यात आली. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजीव चिटणीस यांनी आभार व्यक्त केला.
Hope it's help you ☺️ ☺️
Similar questions
English,
1 day ago
Math,
1 day ago
History,
1 day ago
History,
2 days ago
Computer Science,
2 days ago
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago