Geography, asked by moreshwarrahangdale0, 1 month ago

आ॥ अचूक
प्रकार पाश्च ढग वादळाचे निदर्शक आहेत.​

Answers

Answered by itzsilentkiller234
1

Explanation:

वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते.

हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनसाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात.

दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत.

Similar questions