आ. असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे
तुम्हांला सांगता येतील ?
Answers
Answered by
7
Answer:
दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश (अल्झायमर), उच्च रक्तदाब, अर्धशिशी (मायग्रेन) इत्यादी.
Similar questions