Social Sciences, asked by sandeshkadam9967, 2 months ago

आंबेडकरांचे मूळ गाव कोणते?​

Answers

Answered by ganeshjoshi9932
0

Answer:

बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ऐतिहासिक स्थळे यामध्ये जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान, दिल्लीतील 26 अलीपूर रोड आणि मूळगाव आंबडवे यांचा पंचतीर्थात समावेश करून विकास करण्याचे ठरविले.

Answered by Anonymous
34

Explanation:

 \bf \pink{ मंडणगड}

आंबडवे

  • मुंबई विद्यापीठातर्फे रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गाव.

__________________________

Similar questions