Hindi, asked by krishdarji1234, 6 months ago

१. आंबा हा साखरे सारखा गोड आहे.​

Answers

Answered by LaukikDudhe
4

हा वाक्य मध्ये आंबा उपमा आहे आणि साखरे सारखा गोड आहे हे उपमीये आहे

Answered by Anonymous
0

Answer:

आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे मिळतात. त्यापैकी आंबा हे एक विषुवृत्तीय प्रदेशात आढळणार झाड आणि फळ आहे.

हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाड आहे. आंबा या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. तसेच अवीट गोडीमुळे या फळाला कोंकणचा राजा असेही म्हणतात. आंबा या झाडावर वर्षभर पाने टिकून राहतात.

आंब्याचे झाड हे भरपूर मोठे असते. या झाडाची विशेषता म्हणजे वारा आंबा या झाडाची पाने कठीण खंडित करू शकत नाही.

Similar questions
Math, 2 months ago