(आ) बाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answer:
घाई- गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वत:हून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. गाडी चालविताना चालकाने या सूचनांचे पालन केल्यास फायदेशीर ठरतील:
- पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा.
- मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका.
आपल्या पुढे चालणार्या वाहनाच्या ब्रेक लाइट वर बारकाईने लक्ष असू द्या.
- दिवसा गाडी चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाइट चालू ठेवा.
- वाहनाचा समोरील काच नेहमी स्वच्छ ठेवा.
- रस्त्यावर ऑइल किंवा चिखल असल्यास तेथून जाणे टाळावे. अश्या ठिकाणी वाहन घसरण्याची भिती असते.
- आणि शेवटलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडीचा वेग हळुवार ठेवा आणि हेल्मेट किंवा सिटबेल्ट नक्की वापरा.
Explanation:
have a nice day ✌️
बाहन चालवत असताना खालील काळजी घ्यावी.
- पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.
- घाई आणि गर्दीत होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालक स्वत:हून वाहनांची काळजी आणि रास्त्यावर प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबर दारी घेणे गरजेचे असते . गाड़ी चालविताना चालकाने या सूचनांचे पालन केल्यास फायदेचा होत.
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाड़ी
चालवा.
- गाड़ी चालवताना घाई करायची नाही.
- मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाड़ी चालवू नका.
- गाडीचा वेग जास्त करायचा नाही.
- गाडीचा होर्न बरोबर काम करित आहे याची काळजी घेतली पाहिजे.
- वाहनाचा समोरील का नेहमी स्वच्छ ठेवा.
- प्रवास करताना किंवा गाड़ी चालवताना हेलमेट घातली की नाही हे बघने गरजाचे असते.
- हेलमेट घातला नाही तर दण्ड ध्यायला लागते.
#SPJ3