Chemistry, asked by sanketpawar880601, 2 months ago

(आ) ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन​

Answers

Answered by dewangananushka625
6

Answer:

ब्राझीलमधील संदेशवहन

भारतातील संदेशवहन

(१) ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे.

(२) ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुमारे ३०% लोकसंख्या संदेश वहनासाठी इंटरनेटचा वापर करते.

Similar questions