India Languages, asked by diyalimbani12, 1 month ago

आ) बातमी लेखन. पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.
पर्यावरण दिन राज्यभरांत उत्साहात साजरा.​

Answers

Answered by amrutaphadtare2006
1

आपला वार्ताहर पर्यावरण दिन ५ जून

पर्यावरन दिन मोठ्या प्रमाणात राज्यभरात साजरा झाला .

दिनांक ५ जून रोजी वडूज येथे हा उपक्रम राबवण्यात आला

होता दरवेळी पेक्षा या वर्षी लोकांनी भरपूर झाडे - झुडपे लावून

प्रतिसाद दिला .

आणि फक्त वडुजच काय पूर्ण राज्यात भरपूर प्रतिसादाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे .

मुझे इतना बातमी लेखन आता नहिये पर मेने कोशिश किए है

सो आय होप आपको मेरे उत्तर से कोई मदद हो जाये।

Similar questions