Geography, asked by rakeshnikoshe, 8 months ago

(आ) भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील
कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?​

Answers

Answered by savitagodse2302
8

भारत :

भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धांत असून भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे .

ब्राझील :

ब्राझील हा पश्चिम गोलार्धात, काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

Similar questions